Godavari

प्रवाह आणि प्रतिबिंब सवयी, स्थिती आणि स्वास्थ्य असे काही मूलभूत प्रश्न घेऊन ८-१० वर्षांपूर्वी पुण्यातील एका मानसोपचारतज्ज्ञांकडे मी गेलो होतो. दैनंदिन जीवनातील पेच आणि त्यात गुरफटलेल्या सामान्य माणसाला समुपदेशनाची मदत होऊ शकते हे अजून सुद्धा समाजाला तितकंसं मान्य नाही. अर्थात बदल घडतोय आणि आजच्या जगण्यातील अनिश्चितता आणि अस्थिरता लक्षात घेता समुपदेशन हि काळाची गरज होणार … Continue reading Godavari